घरची चव, अस्सल परंपरा

वडाळा बहिरोबा (नेवासे) येथील ग्रामीण संस्कृती आणि घरच्या स्वयंपाकातील शुद्ध आपुलकीची गोष्ट.

Traditional Maharashtrian kitchen with stone grinder
100%
सेंद्रिय · शुद्ध घरगुती
आमचा प्रवास

सासुरवाडी म्हणजे विश्वासाचे नाव

'सासुरवाडी' हे नाव केवळ एक ब्रँड नसून, घरच्या स्वयंपाकघरातून मिळणाऱ्या मायेची आणि आदरातिथ्याची खूण आहे. महाराष्ट्रातील लग्नकार्यात आणि सासुरवाशीण लेकीच्या आवडीच्या जेवणात जो खमंग सुगंध असायचा, तोच अस्सल स्वाद आजच्या आधुनिक युगातही जपण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात वसलेले वडाळा बहिरोबा हे आमचे गाव. या ग्रामीण मातीत पिकणाऱ्या अस्सल मिरच्या, दर्जेदार धणे आणि शुद्ध मसाल्यांचा वापर करून आम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत आजही कायम ठेवली आहे.

"आमच्या घरात जो मसाला रोजच्या भाजी-आमटीसाठी वापरला जातो, तोच न कसलीही तडजोड करता आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो."

— सासुरवाडी घरगुती मसाले, नेवासे
🪨
पाटा-वरवंटा वारसा
Natural Cold Roasting
🌿
१००% केमिकल फ्री
Zero Preservatives
💚
पोटासाठी सुरक्षित
No Acidity Formula
🌶️ आमचे मसाले पहा (Explore Spices)
🪨
पाटा-वरवंटा पद्धत
सुगंधी तेल व खरी चव टिकून राहते
🌿
१००% सेंद्रिय घटक
कोणतीही भेसळ किंवा कृत्रिम रंग नाही
💚
नो अ‍ॅसिडिटी फॉर्म्युला
पोटासाठी हलके व पचनास सुलभ
🚚
जलद घरपोच डिलिव्हरी
महाराष्ट्रभरात सुरक्षित हवाबंद पॅकिंग
ऑर्डर करा